शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मालेगावला पोलीस यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 18:23 IST

बकरी ईद सणासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शहरातील प्रमुख ११ ठिंकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलीस कवायत मैदानावर बॉम्बशोधक पथकाकडून दररोज तपासणी केली जात आहे. शहराबाहेर १३ ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे. ५० जणांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

मालेगाव : बकरी ईद सणासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शहरातील प्रमुख ११ ठिंकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलीस कवायत मैदानावर बॉम्बशोधक पथकाकडून दररोज तपासणी केली जात आहे. शहराबाहेर १३ ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे. ५० जणांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पोलीस नियंत्रण कक्ष आवारात बकरी ईद सण काळात विशेष कक्ष उभारला जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली.पोलीसांची सामान्य नागरिकांसोबत वर्तणुक चांगली असेल तर कायदा हातात घेणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल हेच माझ्या कामाचे सूत्र आहे. निर्भिड व निपक्ष कारवाईला प्राथमिकता दिली जाईल. बकरी ईद सण काळात कायदा हातात घेणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर महसुल, मनपा, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदि विभागांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात अकरा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.गेल्या चार दिवसांपासून पोलीस कवायत मैदानाची बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी केली जात आहे. पोलीस नियंत्रण कक्ष आवारात विशेष कक्ष सुरू केला जाणार आहे. या कक्षात महसुल, पोलीस, पशुसंर्वधन विभाग, अग्निशमन व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.नागरिकांनी कुर्बानीसाठी एक कायमस्वरुपी व चौदा तात्पुरत्या कत्तलखान्यांचा वापर करावा. उघड्यावर कुर्बानी देणाºयांवर कारवाईक केली जाईल. बकरी ईद सणकाळात २१ ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जाणार आहे. गेल्या पाच वर्षात गुन्हे दाखल असलेल्यांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. गोरक्षकांनी कायदा हातात घेऊ नये, अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे संकेतही निलोत्पल यांनी दिले.

टॅग्स :PoliceपोलिसMalegaonमालेगांवBakri Eidबकरी ईद