शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

आयुर्वेद हे समाजाभिमुख शास्त्र :  जयंत देवपुजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:57 IST

आयुर्वेद शास्त्रातील संशोधन आणि शिक्षण यातील दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत या शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांमध्ये जिज्ञासा आत्मविश्वास आणि अनुमान अध्यापकांनी वाढविणे गरजेचे आहे. आयुर्वेद हे समाजाभिमुख शास्त्र असून, देशाचे खºया अर्थाने सामर्थ्य आणि शक्ती असल्याचे प्रतिपादन केंद्रीय चिकित्सा परिषदेचे नवी दिल्ली नूतन अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी यांनी केले.

पंचवटी : आयुर्वेद शास्त्रातील संशोधन आणि शिक्षण यातील दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत या शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांमध्ये जिज्ञासा आत्मविश्वास आणि अनुमान अध्यापकांनी वाढविणे गरजेचे आहे. आयुर्वेद हे समाजाभिमुख शास्त्र असून, देशाचे खºया अर्थाने सामर्थ्य आणि शक्ती असल्याचे प्रतिपादन केंद्रीय चिकित्सा परिषदेचे नवी दिल्ली नूतन अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी यांनी केले.  आयुर्वेद सेवा संघ व सुकाणू समिती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी नारायण बँक्वेट हॉल येथे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, आमदार डॉ. राहुल अहेर, स्थायी समिती अध्यक्ष हिमगौरी अहेर, सीसीआयएम महाराष्ट्र फेडरेशनचे चेअरमन डॉ. बाळासाहेब अहेर, सचिव निशिकांत पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे देशमुख, आशुतोष गुप्ता, डॉ संदीप पाटील जेम्स स्कूलचे संचालक अभिजित आडके उपस्थित होते.वैद्य देवपुजारी यांनी अध्यक्षपदाचा कारभार घेतल्यानंतर दिल्ली कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून महाराष्टाचा झेंडा अटकेपार लावला आहे. आयुर्वेद क्षेत्रातील प्रश्नांची गांभीर्याने सोडवणूक करतील, अशा विश्वास सचिव निशिकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला. सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद आवारे यांनी प्रास्ताविक केले. सोहळ्यासाठी आयुर्वेद सुकाणू समिती पदाधिकारी, आयुर्वेद महाविद्यालय प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.१९ वर्षांनंतर महाराष्टला अध्यक्षपदआयुर्वेद चिकित्सा परिषद (सिसीआयम) स्थापना १९७१ साली झाली, तेव्हापासून अनेक अध्यक्ष परिषदेवर निवडून गेले परंतु तब्बल १९ वर्षांनंतर महाराष्ट्रीयन व्यक्तीला दिल्लीचे तख्त मिळवण्यात यश मिळाले. मराठी व्यक्ती परिषदेवर अध्यक्ष म्हणून विराजमान झाली याचा सार्थ अभिमान असल्याचे मत सिसीआयएम महाराष्ट्र फेडरेशनचे चेअरमन डॉ. बाळासाहेब अहेर यांनी केले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरNashikनाशिक