शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 23:27 IST

महाराष्ट्र पोलीस आरोहण (रेझिंग डे) दिन सप्ताहनिमित्त वाहतूक नियमांचे पालन व वाहतूक नियमांची नागरिकांना माहिती व्हावी संदर्भात जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची शहरातील मुख्य रस्त्यावरून फेरी काढण्यात आली.

ठळक मुद्देमालेगाव : महाराष्टÑ पोलीस आरोहण दिनानिमित्त कार्यक्रम

मालेगाव : महाराष्ट्र पोलीस आरोहण (रेझिंग डे) दिन सप्ताहनिमित्त वाहतूक नियमांचे पालन व वाहतूक नियमांची नागरिकांना माहिती व्हावी संदर्भात जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची शहरातील मुख्य रस्त्यावरून फेरी काढण्यात आली.नियंत्रण कक्ष येथून फेरी निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मोसम पूलमार्गे संगमेश्वर, रामसेतू पूल, गूळ बाजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळामार्गे परत नियंत्रण कक्ष येथे आली. शहा विद्यालय व वर्धमान उच्च माध्यमिक विद्यालय, काकाणी विद्यालय, आरबीएच कन्या विद्यालय, म्युनिसिपल हायस्कूल आदी शालेय विद्यार्थी होते. फेरीदरम्यान हेल्मेट नेहमी वापरा, आवरा वेगाला सावरा जिवाला, अति घाई संकटात नेई, नजर हटी दर्घटना घटी आदी घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. नियंत्रण कक्षात महामार्ग पोलीस केंद्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृष्णा गोपनारायन, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी विद्यार्थिनींना नवीन आलेली इंटर सेप्टर वाहनाद्वारे कशी कारवाई होते. वाहतूक नियमासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी राजेंद्र गोसावी, दिनेश जाधव, डी. बी. नवरे, विकास शिरोळे, केशव मोरे, मोहन आहेर, ओंकार शेरे, प्रभाकर सोनवणे, कृष्णा ढगे, पंकज दराडे, नंदकिशोर पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Educationशिक्षणPoliceपोलिस