शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बाललैंगिक शोषण प्रतिबंध कायद्याची शिक्षकांमध्ये जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:18 IST

शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक वा मानसिक शिक्षा न करता सुसंवादातून समुपदेशन करून मार्ग काढावा तसेच बालकांचे कुणी लैंगिक शोषण करीत असेल तर तातडीने दखल घेत चाइल्ड लाइन १०९८ क्रमांकावर संपर्कसाधावा, असे आवाहन येथील पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केले.

कळवण : शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक वा मानसिक शिक्षा न करता सुसंवादातून समुपदेशन करून मार्ग काढावा तसेच बालकांचे कुणी लैंगिक शोषण करीत असेल तर तातडीने दखल घेत चाइल्ड लाइन १०९८ क्रमांकावर संपर्कसाधावा, असे आवाहन येथील पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केले.शालेय गुणवत्ता वाढावी यासाठी प्राथमिक स्तरावरील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे सबलीकरण होण्याच्या दृष्टीने निष्ठा हा पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आरकेएम विद्यालयात झाला. त्यात पोक्सो अ‍ॅक्ट बालकाचे लैंगिक शोषण प्रतिबंध अधिनियम २०१२ या विषयावर नीलेश भामरे यांनी पीपीटीद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी डी. ए. पवार, प्राचार्य एल. डी. पगार, केंद्रप्रमुख रमेश शिंदे, सुभाष भामरे यांच्यासह राज्य समन्वयक प्रदीप शिंदे व तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते. लैंगिक शोषण व अत्याचार याबाबत पोलीस निरीक्षक वाघ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. गुन्हे होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी याची माहिती दिली. यावेळी लहान मुलांना गुड टच, बॅड टच याबाबतची कोमल ही लघुफिल्म दाखविण्यात आली. पदवीधर संघटनेचे महारू निकम यांनी वाघ यांचा सत्कार केला. आभार सरला आहिरराव यांनी मानले.सुलभक म्हणून नीलेश भामरे, चंद्रकांत खिरोळकर, मुरलीधर बागुल, दिनेश पवार, मोठाभाऊ पगार, अभिनंदन धात्रक यांनी संयोजन केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEducation Sectorशिक्षण क्षेत्र