शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धेतील विजेत्यांना  पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:18 IST

लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटी व अशोका रियालिटी आयोजित लायन्स फेस्टिव्हल २०१८ अंतर्गत मिस, मिसेस, मिस्टर व लिटल मास्टर सिन्नर २०१८ स्पर्धा उत्साहात पार पडली.

सिन्नर : लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटी व अशोका रियालिटी आयोजित लायन्स फेस्टिव्हल २०१८ अंतर्गत मिस, मिसेस, मिस्टर व लिटल मास्टर सिन्नर २०१८ स्पर्धा उत्साहात पार पडली.  या स्पर्धेतील विजेते मिस सिन्नर, मिस्टर सिन्नर आणि मास्टर सिन्नर यांना मराठी मालिकेतील घाडगे अ‍ॅण्ड सून फेम अक्षय अर्थात चिन्मय उदगीरकर यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. चिन्मय उदगीरकर यांनी सिन्नरकरांचे कौतुक करीत प्रेक्षकांशी मनमुराद गप्पा मारल्या. भविष्यकाळात या व्यासपीठामुळे नवीन कलाकार निर्माण होताना पहायला मिळतील.  आपले शिक्षण केटीएचएम या महाविद्यालयात झाल्याचे ते म्हणाले. अभिनयाच्या ध्यासामुळे मला हे शिखर गाठता आल्याचे उदगीरकर यांनी सांगितले. चिन्मय उदगीर यांचे स्वागत व सत्कार डी. एस. गडाख यांनी केला. यावेळी हेमंत वाजे, कृष्णाजी भगत, गोविंद माळवे, सुनील माळवे, संजय सानप, हेमंत नाईक तसेच सर्व लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते. अपर्णा क्षत्रिय यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. परीक्षक म्हणून उदय देवनपल्ली व शशांक इखनकर यांनी काम पाहिले.स्पर्धेतील विजेतेलायन्स क्लब मिस सिन्नर- ऋतुजा खुस्तुले, उपविजेती- तपस्वी तुपे, लायन्स मिसेस सिन्नर- त्रिलोक झा, उपविजेता- १) अदित्य कट्यारे, २) रंजना कट्यारे, लिटल मास्टर- आर्यभट्ट, उपविजेता- १) आर्यन चव्हाण, २) सम्राज्ञ काळे. लिटल मास्टर मुली- आकांक्षा दंडगव्हाळ, उपविजेता- दिव्या आव्हाड.

टॅग्स :Nashikनाशिक