कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:10+5:302021-09-06T04:18:10+5:30
चौकट- आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक भाग्यश्री दराडे, सना शेख, सचिन शिंदे, दीपक पाटील, भास भामरे, समीर तोतले, पराग घारपुरे, ...

कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे पुरस्कार वितरण
चौकट-
आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक
भाग्यश्री दराडे, सना शेख, सचिन शिंदे, दीपक पाटील, भास भामरे, समीर तोतले, पराग घारपुरे, रवींद्र पाटील, जयवंत जाधव, समिना शेख, मोनाली पंचाक्षरी, प्रतिभा देवरे, गौरी सुनील जोशी, युवा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन दिनेश बच्छाव, सचिन अपसुंदे यांना गौरविण्यात आले.
चौकट-
या गुणवंत विद्यार्थ्यांचाही झाला सन्मान
नुपूर सपकाळे, तनिष्का आचळे, सर्वेश सानप, करण तिडके, सिद्धांत अभंग, प्रथमेश दवणे, आर्या जाधव, शर्वरी सानप, गायत्री दुसे, इला स्वर्गे, उर्वी जोशी, आयूष चव्हाण, सिद्धी दराडे, चाणक्य शिंदे, श्रेयस भुजबळ, वैष्णवी खाडे, योगराज घायाळ, ओजस काबरा, श्रेयस जोशी
या देणगीदारांचाही सत्कार झाला. अविनाश बल्लाळ, युगंधर चौधरी, दीपक भामरे, रोहित चौहान, संतोष श्रीवास्तव, पूनम कांडेकर, रामकृष्ण घायाळ, श्रीपाद जोशी, शांताराम तांबे, स्वप्निल कदम, चंद्रकांत सानप, राऊत., नील काबरा.