शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कामात हलगर्जीपणा टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:32 IST

निफाड तालुक्यातील रेंगाळलेली विकास कामे मार्गी लावण्यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. तसेच नागरिकांना तत्काळ सेवा देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असायला हवे, अशा स हब्दात आमदार दिलीप बनकर यांनी अधिकार्यांना सुनावले.

ठळक मुद्देदिलीप बनकर : निफाड तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक

पिंपळगाव : निफाड तालुक्यातील रेंगाळलेली विकास कामे मार्गी लावण्यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. तसेच नागरिकांना तत्काळ सेवा देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असायला हवे, अशा स हब्दात आमदार दिलीप बनकर यांनी अधिकार्यांना सुनावले.तालुक्यातील विविध विकासकामांचा आड्हावा घेण्यासाठी सर्व विभागांच्या प्रमुखांच्या बैठकीत आमदार बनकर बोलत होते. या बैठकीत तालुक्यातील ज्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैद्य धंदे सुरु आहे ते तत्काळ बंद व्हावे, सायखेडा पोलीस स्टेशन इमारत बांधकाम प्रस्ताव, पोलीस वसाहत, तालुक्यामध्ये 2 पोलीस उपविभागीय कार्यालय असून ते एकत्रकरून एकच उपविभागीय कार्यालय बांधणे, पोलीस स्टेशन आऊट पोस्ट निर्माण करून कर्मचारी नियुक्त करणे, तालुका कृषी विभागातर्फे राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती पोहचविणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी संदीप कराड, सहायक निबंधक अभिजित देशपांडे, तालुका कृषी अधिकारी बी. जी. पाटील आदी अधिकारी बैठकीस उपस्थित होते. शेततळे, कांदाचाळ अनुदान, टॅक्टर खरेदी अनुदान, शेती औजारे आकारण्यात येणार जीएसटी या संबंधित माहिती, तालुक्यातील विजेची समस्या, घरकुल योजना, स्वच्छ भारत अभियान, निधीचा वापर करावाआदी विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच रखडएली कामे संबंधित वुभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना बनकर यांनी दिल्या.

टॅग्स :MLAआमदार