शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या विद्यार्थिनीची नाशिकमध्ये आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:10 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण कार्यालयाजवळ असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि.२३) गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरी एकनाथ जाधव (२१,रा़ औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती नर्सिंगच्या द्वितीय वर्गात शिक्षण घेत होती़

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण कार्यालयाजवळ असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि.२३) गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरी एकनाथ जाधव (२१,रा़ औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती नर्सिंगच्या द्वितीय वर्गात शिक्षण घेत होती़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळ समाजकल्याण विभागाचे विभागीय कार्यालय आहे़ या कार्यालयाजवळच मुलींचे वसतिगृह असून, या ठिकाणी गौरी जाधव ही विद्यार्थिनी राहत होती़ नाशिक शहरातील गणपतराव आडके नर्सिंग महाविद्यालयात द्वितीय वर्गात शिक्षण घेत असलेल्या गौरीने दुपारच्या सुमारास वसतिगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली़ दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तत्काळ मुंबई नाका पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली़  पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा केला असून, शवविच्छेदनासाठी तो जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे़ दरम्यान, गौरी जाधवच्या आत्महत्येचे खरे कारण पोलीस तपासानंतरच पुढे येणार आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़आत्महत्येपूर्वी चिठ्ठीमुंबई नाका पोलीस शासकीय वसतिगृहात पोहोचल्यानंतर त्यांनी गौरीने आत्महत्या केलेल्या खोलीची तपासणी केली़ गौरीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, प्रेमप्रकरणातून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय