शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जप्त वाहनांचा ३० जानेवारीला लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:20 IST

उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे कर न भरल्याने जप्त करण्यात आलेल्या आॅटोरिक्षा, टॅक्सी, ट्रक, बस, महिंद्र मॅक्स यांचा ३० जानेवारी रोजी जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचे पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

मालेगाव : उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे कर न भरल्याने जप्त करण्यात आलेल्या आॅटोरिक्षा, टॅक्सी, ट्रक, बस, महिंद्र मॅक्स यांचा ३० जानेवारी रोजी जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचे पत्रकान्वये कळविण्यात आले आहे. मोटार वाहन कर कायद्यानुसार प्रत्येक वाहनाचा नियमित कर भरणे ही प्रत्येक वाहनमालकाची जबाबदारी आहे. तथापि, वाहनमालक कर न भरता वाहनाचा वापर करीत असतात. असे वाहन रस्त्यावर आढळून आल्यास वायुवेग पथकाद्वारे पोलीस स्टेशन अथवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अटकवून ठेवण्यात येते. अशी अनेक वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात, एस.टी. डेपो व पोलीस स्टेशन येथे अटकवून ठेवण्यात आलेली आहेत. वाहनमालकांना कार्यालयाद्वारे कर भरणा करण्यासाठी नोटिसा पाठवूनही अनेक वाहनमालक कराचा भरणा करीत नाहीत. अशा वाहनांचा जाहीर लिलाव करून शासकीय कराची वसुली करण्यात येते.  वाहनांचा लिलाव ३० जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव मार्केट यार्ड, कॅम्परोड, मालेगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे. ही सर्व वाहने जेथे आहेत तेथे व आहे त्या स्थितीत वाहनांची नोंदणी रद्द करून स्क्रॅप म्हणून लिलावाद्वारे विकण्यात येणार आहेत.  या वाहनांचा रस्त्यावर वापर करता येणार नाही. लिलाव मंजूर झाल्यास वाहनाची संपूर्ण रक्कम त्याच दिवशी कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNashikनाशिक