शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

उगांव खरेदी-विक्र ी केंद्रावर आजपासुन द्राक्षेमणी लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 19:13 IST

लासलगांव : उगांव परीसरातील द्राक्षे उत्पादक शेतकरी बांधवांच्या सोईसाठी याही वर्षी लासलगांव बाजार समितीच्या उगांव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्र ी केंद्रावर सोमवार (दि.३) पासुन द्राक्षेमणी लिलाव सुरू होणार आहे.

ठळक मुद्देसोमवारी ( दि.३) पासुन द्राक्षेमणी या शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय

लासलगांव : उगांव परीसरातील द्राक्षे उत्पादक शेतकरी बांधवांच्या सोईसाठी याही वर्षी लासलगांव बाजार समितीच्या उगांव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्र ी केंद्रावर सोमवार (दि.३) पासुन द्राक्षेमणी लिलाव सुरू होणार आहे.उगांवसह परीसरातील शिवडी, खेडे, वनसगांव, खडक माळेगांव, सारोळे खुर्द, रानवड आदि गावांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची लागवड केलेली असल्याने त्यांच्या मालविक्र ीची सोय व्हावी म्हणुन लासलगांव बाजार समितीतर्फे दरवर्षाप्रमाणे उभाव येथील सदर केंद्रास शेतकरी व व्यापारी बांधवांकडुन दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळेल या अपेक्षेने यावर्षी उगांव येथील खरेदी-विक्र ी केंद्रावर सोमवारी ( दि.३) पासुन द्राक्षेमणी या शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.परीसरातील शेतकरी बांधवांनी उगांव येथील खरेदी-विक्र ी केंद्रावर आपला द्राक्षेमणी हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून विक्र ीसाठी आणल्यास वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्याची व्यवस्था बाजार समितीने केलेली असुन द्राक्षेमणी खरेदी करण्यासाठी जास्त व्यापारी इच्छुक असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे.शेतकºयांनी आपला द्राक्षेमणी हा शेतीमाल खरेदी-विक्र ी केंद्रावरच विक्र ी करावा असे आवाहन सभापती सुवर्णा जगताप व उपसभापती प्रिती बोरगुडे यांनी केले असुन बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना शिवार खरेदी करणाºया द्राक्षेमणी खरेदीदारांवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाला देण्यात आलेले आहे.बाजार समितीच्या उगांव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्र ी केंद्रावर द्राक्षेमणी खरेदीस इच्छुक असलेल्या व्यापाºयांनी लायसेन्सबाबतच्या अटी पुर्ण केल्यास संबंधित व्यापाºयांना तात्काळ लायसेन्स देऊन खरेदी-विक्र ी केंद्रावर पॅकींग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुकांनी बाजार समितीच्या लासलगांव मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जगताप व बोरगुडे यांनी केले आहे.सोमवारी (दि.३) उगांव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्र ी केंद्रावर दुपारी ४ वा. होणाºया लिलाव शुभारंभास बाजार समितीच्या पदाधिकाºयांसह उगांव व परीसरातील सोसायटी आणि ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, द्राक्षे उत्पादक शेतकरी, अडते, खरेदीदार, मदतनीस यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे व प्रभारी हिरालाल सोनारे यांनी केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड