शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

सखी मतदान केंद्रांसह ‘सेल्फी वॉल’चे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 12:04 IST

Maharashtra Election 2019 मतदान केंद्रांच्या आवारात उभारण्यात आलेल्या ‘सेल्फी वॉल’चाही तरूणाईसह मोठ्यांनी उत्साहात आनंद लुटला. ‘व्होट कर नाशिककर’ या ब्रीदनुसार बोटावरील शाई दाखवित मतदारांनी सेल्फी वॉलमध्ये आपला फोटो क्लिक केला.

ठळक मुद्देकेंद्रांवर मदतनीसांसह व्हीलचेअरही पहावयास मिळत आहेतकेंद्राच्या उंबरठ्यावर आकर्षक रांगोळी मतदान जनजागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न

नाशिक : शहरासह जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदानप्रक्रिया राबविण्यासाठी जय्यत तयारी केल्याचे दिसून आले. प्रत्येक मतदान केंद्रांवर मदतनीसांसह व्हीलचेअरही पहावयास मिळत आहेत. तसेच शहरासह जिल्ह्यात महिलांना आकर्षित करण्यासाठी सखी मतदान केंद्र संकल्पना राबविण्यात आली आहे. या मतदान केंद्रांचे महिलांमध्ये विशेषत: तरूणाईत मोठे आकर्षण पहावयास मिळाले. याबरोबरच मतदान केंद्रांच्या आवारात उभारण्यात आलेल्या ‘सेल्फी वॉल’चाही तरूणाईसह मोठ्यांनी उत्साहात आनंद लुटला. ‘व्होट कर नाशिककर’ या ब्रीदनुसार बोटावरील शाई दाखवित मतदारांनी सेल्फी वॉलमध्ये आपला फोटो क्लिक केला.

अशी आहेत सखी मतदान केंद्रेमतदारसंघ मतदान केंद्र इमारतनाशिक (पूर्व)- पुणे विद्यार्थिगृह अभियांत्रिकी कॉलेज, म्हसरूळ.नाशिक (मध्य)- महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय, गंगापूररोड.नाशिक (पश्चिम)- नवजीवन विद्यालय, शिवशक्ती चौक, सिडको.देवळाली- देवळाली हायस्कूल, धोंडीरोड,छावणी परिषद.इगतपुरी- झेड. पी. प्रायमरी स्कूल, टिटोली, इगतपुरी.नांदगाव- जिल्हा परिषद शाळा, साकोरा.मालेगाव (मध्य)- आरमा प्राथमिक शाळा, खोली नं.३, नवापूरा वॉर्ड.मालेगाव (बाह्य)- पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय, मालेगाव कॅम्पबागलाण- जिजामाता गर्ल्स हायस्कूल ज्यु. कॉलेज, सटाणा.कळवण- झेड.पी. सेमी इंग्लिश स्कूल, कळवण बुदू्रक.चांदवड- झेड.पी. उर्दू प्रायमरी स्कूल, चांदवड.येवला- जनता विद्यालय,विंचूररोड, येवला.सिन्नर- चांडक कन्या विद्यालय, सिन्नरनिफाड- वैनतेय विद्यालय ज्यू. कॉलेज, निफाड.दिंडोरी- व्ही. एन. नाईक कॉलेज, दिंडोरी.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-pcनाशिकVotingमतदानWomenमहिला