शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑवादी कॉँग्रेसचा ‘हल्लाबोल’ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:18 IST

: मनपाने रहिवासी, व्यावसायिक घरपट्टीत केलेली अवाढव्य करवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिकरोड विभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता.

नाशिकरोड : मनपाने रहिवासी, व्यावसायिक घरपट्टीत केलेली अवाढव्य करवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिकरोड विभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता.  मनपाने घरपट्टीमध्ये केलेली अवाढव्य करवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी बिटको चौकातून दुर्गा उद्यान येथील मनपाच्या विभागीय कार्यालयावर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत हल्लाबोल मोर्चा काढला होता. मोर्चामध्ये गजानन शेलार, निवृत्ती आरिंगळे, अंबादास खैरे, संजय खैरनार, नगरसेविका कविता कर्डक, सुषमा पगारे आदी सहभागी झाले होते.आर्थिक बोजामहापालिका विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहिवासी, व्यावसायिक, उद्योग क्षेत्रासाठी केलेली घरपट्टीतील आवढव्य वाढ ही अत्यंत चुकीची आहे. व्यापारी व उद्योग मंदीच्या छायेत असतांना मनपाने घरपट्टीत करवाढ करत सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा टाकला आहे. मनपाकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत जिवंत असताना घरपट्टीत वाढ करून नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. स्मार्ट सिटीच्या स्वप्न रंजनासाठी बेसुमार करवाढ करणे चुकीचे असून, घरपट्टीतील करवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका