शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्ट्रॉँग’ नाकाबंदीतूनही हल्लेखोर निसटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:37 IST

मुथूट फायनान्सच्या उंटवाडी येथील कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकणारे हल्लेखोर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असले तरी सीसीटीव्हीत तांत्रिक बिघाड असल्यामुळे फुटेज तपासून वर्णन मिळविण्यात पोलिसांचा तासाभरापेक्षा अधिक वेळ वाया गेल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. परिणामी ‘स्ट्रॉँग’ नाकाबंदीतून हल्लेखोर दुचाकी, चारचाकींमधून शहराबाहेर निसटून जाण्यात यशस्वी ठरले.

ठळक मुद्देसीसीटीव्ही नादुरुस्त । फुटेज उशिरा मिळाल्याचा पोलिसांचा दावा

नाशिक : मुथूट फायनान्सच्या उंटवाडी येथील कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकणारे हल्लेखोर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असले तरी सीसीटीव्हीत तांत्रिक बिघाड असल्यामुळे फुटेज तपासून वर्णन मिळविण्यात पोलिसांचा तासाभरापेक्षा अधिक वेळ वाया गेल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. परिणामी ‘स्ट्रॉँग’ नाकाबंदीतून हल्लेखोर दुचाकी, चारचाकींमधून शहराबाहेर निसटून जाण्यात यशस्वी ठरले.घटनेनंतर अवघ्या पाच ते सात मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले. शहराअंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क तेचे आदेश देत नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. त्यानुसार सर्वत्र नाकाबंदी पाइंटवरील कर्मचारी सतर्क झाले. तसेच शहराच्या चारही बाजूंनी जिल्ह्यातून येणाºया एकूण १३ मार्गांवर ‘बॉर्डर सिलिंग’चे कायमस्वरूपी नाक्यांवरील कर्मचारीही पाळत ठेवून होते. सर्व नाकाबंदी पॉइंटवरून अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वाहन, हल्लेखोरांचे वर्णनाबाबत माहिती विचारली जात होती. मात्र तोपर्यंत अचूक वर्णन हाती नसल्यामुळे बिनतारी संदेश यंत्रावरून नाकाबंदी व गस्तीवरील पथकांना वर्णन देता आले नसल्याचे गुन्हे शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र जास्त वेळ हल्लेखोर तपासी पथकांपासून सुरक्षित राहू शकत नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला...अशी होती नाकाबंदी१३ बॉर्डर सिलिंग पॉइंट : प्रत्येकी पाच असे एकूण ७० कर्मचारी सीमावर्ती नाक्यांवर.शहरांतर्गत १८ नाके : प्रत्येक नाक्यावर एक अधिकारी, चार कर्मचाºयांसह २ वाहतूक पोलीस असे एकूण १३० पेक्षा अधिक कर्मचारी. प्रत्येक पोलीस ठाण्याचे सीआर मोबाइल, डीबी मोबाइल यांसह ४१ वाहनांद्वारे अधिकारी, कर्मचारी तसेच ३२ बीट मार्शल फिरत्या गस्तीवर होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी