शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वासाळी येथे विवाहितेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 00:43 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे पतीशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका युवकाने एका मजूर महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. वासाळी येथे मजुरीवर आलेल्या महिलेवर गावातीलच एका युवकाने अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने घोटी पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

ठळक मुद्देघोटी : संशयितास पोलिसांनी केली अटक

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे पतीशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका युवकाने एका मजूर महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. वासाळी येथे मजुरीवर आलेल्या महिलेवर गावातीलच एका युवकाने अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने घोटी पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.वासाळी येथे विहिराला बोर मारण्याचे काम करणारे दांपत्य मजुरीवर आले असून यातील महिलेच्या पतीचे गावातच राहणाऱ्या रंगनाथ रामनाथ काठे (३०) याच्याबरोबर रविवारी (दि.१३) सायंकाळी भांडण झाले. त्याच रात्री साडेआठ वाजता या महिलेच्या घरी जाऊन महिलेच्या पतीला पुन्हा मारहाण केली. या भांडणात ही महिला पतीला सोडविण्यास गेली असता रंगनाथ काठे याने तिला दम दिला. यानंतर काही वेळाने संशयिताने तिला डोंगराकडे ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. महिलेने आरडाओरडा करताच संशयित घटनास्थळावरून फरार झाला. याबाबत पीडित महिलेने घोटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगून फिर्याद दिली.याबाबत घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सहायक उपनिरीक्षक अनिल धुमसे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितास अटक केली. त्याच्या विरोधात भादंवि कलम ३७६/(१), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा गंधास हे करीत आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी