शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पिंपळगावी १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 01:56 IST

पिंपळगाव बसवंत शहरातील वीटभट्टी परिसरात राहणाऱ्या एका १३ वर्षीय बालिकेवर ओळखीचा फायदा घेत वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, आईवडिलांना याची माहिती मिळताच त्यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली आहे. पोलिसांनी संशयित नराधमाविरोधात बाल लैंगिक प्रतिबंध अंतर्गत ( पॉस्को) गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देनराधमास अटक : खून करण्याचीही दिली धमकी

पिंपळगाव बसवंत : शहरातील वीटभट्टी परिसरात राहणाऱ्या एका १३ वर्षीय बालिकेवर ओळखीचा फायदा घेत वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, आईवडिलांना याची माहिती मिळताच त्यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली आहे. पोलिसांनी संशयित नराधमाविरोधात बाल लैंगिक प्रतिबंध अंतर्गत ( पॉस्को) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत येथील वीटभट्टी परिसरात राहणाऱ्या एका १३ वर्षीय बालिकेवर संशयित आरोपी शकील शब्बीर पिंजारी (वय २३) रा. वीटभट्टी, पिंपळगाव बसवंत याने ओळखीचा फायदा घेत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. जर तू हे कोणाला सांगितले तर खून करण्याची धमकीही दिली. बळजबरीने संशयित आरोपी पिंजारी यांनी अत्याचार केला. त्यामुळे मुलीने घाबरून ही बाब आईला सांगितली. आईने नातेवाईकांसह पिंपळगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी तत्काळ संशयित आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला जेरबंद केले असून, अधिक तपास पोलीस सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकMolestationविनयभंगArrestअटक