शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक थकबाकीदारांच्या मालमत्तेचे मूल्यांकन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 01:23 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले असून, वसुलीसाठी सुमारे दीड हजार थकबाकीदारांच्या मालमत्तेचे अपसेट प्राइज (मूल्यांकन ) करणारी प्रकरणे सहकार विभागाकडे पाठविली आहेत. या मालमत्तेचे मूल्यांकन झाल्यास लवकरच त्याची लिलावप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.      

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले असून, वसुलीसाठी सुमारे दीड हजार थकबाकीदारांच्या मालमत्तेचे अपसेट प्राइज (मूल्यांकन ) करणारी प्रकरणे सहकार विभागाकडे पाठविली आहेत. या मालमत्तेचे मूल्यांकन झाल्यास लवकरच त्याची लिलावप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.      जिल्हा बँकेचा सन २०२०-२०२१ कर्ज वसुली हंगाम सुरू असल्याने चालू वसुली हंगामात जास्तीत जास्त थकीत कर्ज वसुली व्हावी व बँकेच्या खातेदारांना रक्कम उपलब्ध व्हावी, यासाठी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विभागीय अधिकारी यांची वसुलीबाबत आढावा बैठक घेतली. त्यात जिल्ह्यातील हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तेची अपसेट प्राइज (मूल्यांकन ) निश्चित करण्याचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. थकबाकीदार सभासदांच्या मालमत्तेचे लिलाव करून थकबाकी कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरू करावी, असे आदेश आहेर यांनी बैठकीत दिले. जिल्हा बँकेने अशा १ हजार ५२४ थकबाकीदार सभासदांची नावे निश्चित केली असून, त्यांची प्रकरणे संबंधित उपनिबंधक,सहायक तालुका निबंधक कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहेत. थकबाकीदार सभासदांनी कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा भरावा, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्र