शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

बंदिस्त गटारींसह रस्त्यांचे डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:48 IST

सिन्नर : शिवाजीनगर भागातील अक्षय गृहनिर्माण संस्था परिसर वीस वर्षांपासून विकासापासून वंचित होता. कोणतीही विकासकामे, मूलभूत सुविधा झाल्या नव्हत्या. सिन्नर नगर परिषदेने ५९ लाख रुपये खर्चातून बंदिस्त गटारी, रस्ते डांबरीकरणाने परिसराला नवे रूप दिले आहे. या कामाचे रहिवाशांनी स्वागत केले.

सिन्नर : शिवाजीनगर भागातील अक्षय गृहनिर्माण संस्था परिसर वीस वर्षांपासून विकासापासून वंचित होता. कोणतीही विकासकामे, मूलभूत सुविधा झाल्या नव्हत्या. सिन्नर नगर परिषदेने ५९ लाख रुपये खर्चातून बंदिस्त गटारी, रस्ते डांबरीकरणाने परिसराला नवे रूप दिले आहे. या कामाचे रहिवाशांनी स्वागत केले.अनेक वर्षांपासून विकासापासून दूर असलेल्या या भागाचे रूप बदलवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवाजीनगरातील भिकुसा शाळेजवळील अक्षय गृहनिर्माण संस्था परिसरात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक शैलेश नाईक, सुजाता भगत यांनी या कामांसाठी पाठपुरावा केला होता. नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, गटनेते हेमंत वाजे यांचे त्यांना पाठबळ मिळाले. रस्त्याला मोठे खड्डे, सांडपाणी अव्यवस्थेने नागरिक त्रस्त होते. नाशिक-पुणे महामार्ग, भिकुसा विद्यालय, इच्छामणी मंदिर भागातल्या वर्दळीचा परिसर असलेला हा भाग विकासापासून दूर होता. परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असल्याने वाहन धारकांची अडचण होत होती. सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने घाण-पाणी एकमेकांच्या दारासमोरून वाहत होते. त्यामुळे अनेकांत भांडणेही होत. परिसरात मूलभूत सुविधा होण्याची मागणी अनेक वर्षापासून होती. अखेर ती पूर्ण झाली आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक