शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नामपूरच्या सरपंचपदी अशोक पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 18:34 IST

सरपंचपदी अशोक पवार यांची निवड करण्यात आली. किरण अहिरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर नामपुरच्या ग्रामपंचायतीची सरपंचपदासाठी रोटेशन पद्धतीने सोमवारी (दि.१४) निवड घेण्यात आली.

नामपूर : येथील सरपंचपदी अशोक पवार यांची निवड करण्यात आली. किरण अहिरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर नामपुरच्या ग्रामपंचायतीची सरपंचपदासाठी रोटेशन पद्धतीने सोमवारी (दि.१४) निवड घेण्यात आली.विकास पॅनलचे अशोक पवार व आपल पॅनलचे पुष्पा मुथा यांच्याकडून सरपंचपदासाठी नामनिर्देशन अर्ज करण्यात आला. नामपुर ग्रामपंचायतीत सदस्य संख्या १७ आहे. यात सदस्यात गुप्त मतदान घेण्यात आले. अशोक पवार यांना नऊ व पुष्पा मुथा यांना आठ मते मिळाली निवड समितीकडून अशोक पवार यांना विजयी घोषित करण्यात आले.नामपूर ग्रामपंचायतीत सत्ता विकास पॅनलच्या हाती आल्याने आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा. यावेळी पॅनल प्रमुखविलास सावंत, शरद सावंत,प्रसाद अलई, नकूल सावंत,भारत सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. सरपंच पदासाठी निवड प्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून सी. पि. अहिरे, तलाठी काष्टे तात्या, ग्रामविकास अधिकारी के. बी.इंगळे आदींनी निवड प्रक्रि या पार पाडली तसेच ग्रा. पं. सदस्य गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच