शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आराईच्या शेतकऱ्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:57 IST

बागलाण तालुक्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून आराई येथील शेतकरी दिलीप लोटन अहिरे (५६) यांचा सोमवारी मध्यरात्री स्वाइन फ्लूने नाशिक येथील एका खासगी इस्पितळात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

स्वाइन फ्लूच्या रु ग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूने बाधित रु ग्ण भरती झाले नसले तरी सटाणा ,नामपूर येथील खासगी रु ग्णालयांमध्ये बाधित रु ग्णांची संख्या वीस पेक्षा अधिक असून त्याला काही डॉक्टरांनी दुजोरा देखील दिला आहे. आराई येथील रहिवाशी बागलाण तलाठी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव अहिरे यांचे थोरले बंधू दिलीप अहिरे यांना चार दिवसांपूर्वी ताप व श्वसनाचा त्रास होत होता. उपचारासाठी त्यांना सटाणा येथील एका खासगी रु ग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रु ग्णालयात भरती करण्यात आले . त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते. सोमवारी रात्री उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ ,पत्नी , मुलगा , मुलगी व सून असा परिवार आहे. दरम्यान स्वाइन फ्लूची लागण आटोक्यात आणण्यासाठी सटाणा शहराबरोबरच गावागावातील डुकरांचा पालिका व ग्रामपंचायतींनी तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.ही आहेत आजाराची लक्षणे...थंडी, ताप शंभर अंश, जास्त सर्दी, खोकला, अंगदुखी, घसा सुजणे, खवखवणे, दुखणे, मळमळ, उलटी, जुलाब व पोटदुखी या लक्षणांचा समावेश या आजारात असतो.

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यू