शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
2
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
3
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
4
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवीयन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
5
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
6
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
7
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
8
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
9
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
10
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
11
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
12
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
13
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
14
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
16
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
17
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
18
Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र
19
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
20
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!

इंदिरानगरला कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:45 IST

इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळा होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

इंदिरानगर : इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळा होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.गेल्या दहा दिवसांपासून पाटील गार्डन, देवेंद्र सोसायटी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, मोदकेश्वर कॉलनी, मानस सोसायटी, देवदत्त सोसायटी, सिद्धिविनायक सोसायटी, शास्त्रीनगर, एलआयसी कॉलनी, गीतांजली कॉलनी यांसह परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना पिण्याचे पाणीसुद्धा जेमतेम मिळत नसल्याने वापराचे पाणी कुठून आणणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.गंगापूर धरणात मुबलक जलसाठा असतानाही पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जलकुंभ भरले जात नाहीत त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.चौकट===ऐन सणासुदीच्या काळात महिला वर्गाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, यापूर्वी प्रभाग ३० चे नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी पाणीप्रश्नावरून पूर्व प्रभागाचा सभेचा सभात्याग केला होता. त्यानंतर परिस्थिती सुधारली होती, परंतु आता परिस्थिती जैसे थे झाली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater scarcityपाणी टंचाई