शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

देशमाने येथे कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 6:52 PM

देशमाने : तालुक्यात आधीच पाणीटंचाई त्यात देशमाने ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपट्टी थकबाकीमुळे नळांना पाणी सोडणे बंद केल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देथकबाकीदारामुळे नागरिकांचे देखील पाणी बंद

देशमाने : तालुक्यात आधीच पाणीटंचाई त्यात देशमाने ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपट्टी थकबाकीमुळे नळांना पाणी सोडणे बंद केल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.गावात १५८ नळधारकांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी वसूल बाकी आहे. वारंवार नोटीस बजावून, प्रत्यक्ष भेटूनही पाणीपट्टी वसूल होत नसल्याने अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नळपाणी पुरवठा बंद केला आहे. परिणामी थकबाकी असलेल्या नळधारकांबरोबर नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या नागरीकांची अडवणूक होत आहे. प्रशासनाने थकाबाकीदाराचे नळ कनेक्शन तोडावे व नियमित पाणीपट्टी भरणाºयांना पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.‘पाणीपट्टी वसूल करण्यासाठी अनेकदा तोंडी, लेखी व प्रत्यक्ष भेटून नळधारकांना समज दिली. मात्र थकबाकीचे प्रमाण वाढतच गेले. वीजबील व कर्मचाºयांचे पगार थकल्याने हा कटू निर्णय घ्यावा लागला.विमल शिंदे,सरपंच, देशमाने.