शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांचे नाशकात आगमन

By suyog.joshi | Updated: March 7, 2024 20:28 IST

पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

सुयोग जोशी. नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज सायंकाळी उशीरा शहरात आगमन झाले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

मनसेचे  वर्धानपन दिनाची गेल्या काही दिवसांपासून पक्षाकडून जय्यत तयारी सुरू आहे. पक्षाला पुन्हा गतवैभव मिळ्वून देण्याच्या दुष्टीने या वर्धापन दिनाकडे पाहिले जात आहे. शुक्रवारी (दि.8) सकाळी नऊ वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात जाउन महाआरती करणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी नउ वाजेला वर्धापन दिन कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. यानिमित्ताने मनसेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल होणार आहेत.  वर्धापन दिन होत असल्याने पक्षाकडून शहर भगवेमय केले आहे. राजगड कार्यालयासह शहरातील महत्वाचे चौक मनसेच्या ध्वजाने सजविण्यात आले आहेत. कार्यकर्त्यात कमालीचा उत्साह आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना