शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:45 IST

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देता न येणाºया गर्भपाताच्या गोळीची बेकायदा विक्री करणाºया तिघांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे.

नाशिक : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देता न येणाºया गर्भपाताच्या गोळीची बेकायदा विक्री करणाºया तिघांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांनाही न्यायालयात हजर करून अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली; परंतु न्यायालयाने तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.अडीच ते तीन महिन्यांचा गर्भपात करण्यासाठी सुचविल्या जाणाºया औषधांची डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री होत असल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने कारवाई करून पंचवटीतील तारवालानगर येथील स्वप्निल देशमुख (३६), पेठ रोड परिसरातील विकास दिनकर चौधरी (३६), रमेश तुळशीराम पगारे या तिघांची अटक केली आहे. संशयित रमेश पगारे एम. जी. रोडवरील एका मेडिकलमध्ये काम करताना मेडिकल मालकाच्या अपरोक्ष सुरू विनाप्रिस्क्रिप्शन एमटीपी किट ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच देण्यात येणारी गर्भनिरोधक गोळी संशयित स्वप्निल देशमुख याच्याकडून आणून संबंधिताना देत होता. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली असून, तिघांना अटक करून न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विलास शेळके पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी