शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी पळविणाऱ्या पोलीसपुत्रास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:20 IST

दिंडोरीरोडला नातेवाइकांना भेटण्यासाठी आलेल्या युवकाला शस्त्राचा धाक दाखवून स्विफ्ट डिझायर ही चारचाकी जबरीने पळवून नेल्याप्रकरणी पोलीसपुत्रासह तिघा संशयितांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटी : दिंडोरीरोडला नातेवाइकांना भेटण्यासाठी आलेल्या युवकाला शस्त्राचा धाक दाखवून स्विफ्ट डिझायर ही चारचाकी जबरीने पळवून नेल्याप्रकरणी पोलीसपुत्रासह तिघा संशयितांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चोपडा येथे राहणाºया दिनेश माणिकलाल देशमुख यांनी तक्रार दाखल केली आहे.  देशमुख यांच्या काकांचा मुलगा सागर चौधरी हे नाशिकला दिंडोरीरोड श्रीराम पार्क येथे राहणारे मामा रवींद्र पाटील यांना भेटण्यासाठी रविवारी (दि.२३) दुपारी स्विफ्ट कारने क्रमांक (एम.एच. १९ सीएफ १४३१) चोपडा येथून आले होते. संशयित आरोपी प्रवीण गणपत काकड व त्याचे दोन साथीदार असे तिघेजण त्याठिकाणी आले. त्यांनी हातातील धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरीने कार पळवून नेली.कार चोरीप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित प्रवीण काकड हा पोलीसपुत्र आहे. काकड याच्यावर यापूर्वी म्हसरूळ तसेच पंचवटी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. काकडवर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध तडीपारीची कारवाई सुरू असून, पोलीस प्रशासनाच्या वतीने त्याला काही दिवसांपूर्वीच नोटीस बजावण्यात आली आहे.- सुनील रोहोकले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरूळ

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी