शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिमण्यांच्या दाणापाण्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:12 IST

एक घास चिऊचा.. एक घास काऊचा.. हे बालगीत गायन करून सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चिऊताईबरोबर काऊच्याही दाणा-पाण्याची व्यवस्था करून चिमणी संवर्धनाचा  संदेश दिला. स्मशानातील गाडग्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी पक्ष्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला  आहे.

नायगाव : एक घास चिऊचा.. एक घास काऊचा.. हे बालगीत गायन करून सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चिऊताईबरोबर काऊच्याही दाणा-पाण्याची व्यवस्था करून चिमणी संवर्धनाचा  संदेश दिला. स्मशानातील गाडग्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी पक्ष्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला  आहे.  जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून येथील प्राथमिक शाळेत चिमणी संवर्धन कार्यक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणातील झाडांच्या फांद्यांवर पाण्याने भरलेली गाडगी दोरीच्या साह्याने अडकवून व छोट्याशा तबकड्यांमध्ये विविध प्रकारचे धान्य व इतर खाद्य ठेवून पक्ष्यांना दाणापाण्याची सोय केली आहे. दरम्यान, शिक्षक आर. बी. वाकचौरे यांनी जागतिक चिमणी दिनाचे महत्त्व पटवून दिले. शाळेच्या आवारात पक्ष्यांसाठी केलेली पाण्याची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तीन-तीन विद्यार्थ्यांची तुकडी तयार करून प्रत्येक विद्यार्थ्याला जबाबदारी विभागून दिली. मुख्याध्यापक मीनाक्षी वाघमारे यांनी, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घराच्या अंगणातही पक्ष्यांच्या दाणापाण्याची, निवाऱ्याची व्यवस्था करून पक्षी संवर्धनात हातभार लावावा, असे आवाहन केले आहे.पक्ष्यांच्या संख्येत झपाट्याने घटदिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण व वाढणाºया सीमेंटच्या जंगलामुळे पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. चिमणी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी स्मशानातील छोटी छोटी गाडगी आणून त्यात पाणी भरून पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. शाळेत असेपर्यंत रोज पक्ष्यांची दाणापाण्याची सोय करून देण्याची शपथ घेतली.गेल्या काही दिवसांपासून शाळेत नवनव्या संकल्पना राबविल्या जात आहेत. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने शाळेला एलईडी देऊन ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यात यश आहे.- नलिनी गिते, सरपंच

टॅग्स :Nashikनाशिक