शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी केक कापणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 00:51 IST

विनापरवानगी सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केल्याने आयोजका विरुद्ध गुन्हा दाखल करून आशिष फिरोदिया यास अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगुन्हा दाखल : आशिष फिरोदिआ यांना अटक

सिडको : विनापरवानगी सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केल्याने आयोजका विरुद्ध गुन्हा दाखल करून आशिष फिरोदिया यास अटक करण्यात आली आहे.

एका राजकीय पक्षाचे आशीष फिरोदिया यांचे वाढदिवसानिमित्त सिडकोतील सिंहस्थनगर भागात बुधवार (दि. ११) रोजी सायंकाळच्या सुमारास आशिष फिरोदिया यांनी स्वत:च्या वाढदिवसाचे कार्यक्रमाचे आयोजन करून राजकीय लोकांना कार्यक्रमास बोलाविलेले होते. सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आशिष फिरोदिया यांनी पोलीस विभागाची रितसर लेखी परवानगी न घेता, बॅनर, टेबल, खुर्च्या लावून एकत्रित जमून, तसेच कार्यक्रमास जमलेल्या गर्दीमुळे सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणु या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे परिणामांकडे दुर्लक्ष करून स्वत:चे व सामान्य लोकांचे जीवितास धोका निर्माण होईल अशी कृती केली असल्याने सदरची बाब पोलिसांचे निदर्शनास येताच अंबड पोलीस ठाणेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, अंबड पोलिसांनी फिरोदिया यांना अटक करण्यात आली आहे. विनापरवानगी सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस व अन्य कार्यक्रम घडवून आणणाऱ्या आयोजकांवर यापुढे गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येेणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी