शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरात शस्त्रबंदी, जमावबंदी लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 18:17 IST

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. शहरात कोठेही कोणीही व्यक्त शस्त्र बाळगताना आढळून आल्यास संबंधिताला अटक केली जाणार आहे

ठळक मुद्देमुंबई पोलीस कायद्याची अंमलबजावणी कायदा सुव्यवस्था राखणार

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस कायद्यानुसार शस्त्रबंदी, जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. येत्या २ आॅगस्टपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.शहरात कायदासुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील (गुन्हे) यांनी हा आदेश काढला आहे. या आदेशानुसार शहरात बीभत्स वर्तन, कोणत्याही मिरवणूकीतील आक्षेपार्ह हावभाव, घोषणाबाजीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. मिरवणूकीचा मार्ग निश्चित करणे, सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकाची वेळमर्यादा, पध्दती व ध्वनीतीव्रता तपासणे, संगीत कार्यक्रम, ढोल-ताशे वाजविण्यावर नियंत्रण ठेवणे आदिंबाबत सुचना करण्यात आल्या आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. शहरात कोठेही कोणीही व्यक्त शस्त्र बाळगताना आढळून आल्यास संबंधिताला अटक केली जाणार आहे. विनाकारण गर्दी जमविणाऱ्यांवरही कारवाई क रण्याचे आदेश सर्वच पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनीट-१ व २ च्या पथकांना देण्यात आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस