शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

''अरंगेत्रम'' पैंजनांच्या झनकाराने जिंकली नाशिककरांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 16:52 IST

घुंगरूं शिवाय नृत्यकलेचे ग्रहण केल्यानंतर कनकलता नृत्यालयाच्या शिष्यांच्या प्रथमच घुंगरुंसह भरतनाटय़म नृत्यकलाविष्कार सादरीकरणाने ह्यअंगत्रेमह्णमध्ये पैजनांचा झनकार घुमला. कनकलता प्रतिष्ठानतर्फे रविवारी भरत नाटय़मची पदवीप्राप्त शिष्या निधी ठाकर, साक्षी कदम व निराली शाह यांनी ह्यअरंगेत्रमह्णच्या माध्यमातून प्रथमच पैंजनांसग नृत्याकलाविष्कार सादर करून व्यावसायिक नृत्याविष्कार सादरीकरणाची मान्यता मिळवली.

ठळक मुद्देपरशूराम सायखेडकर नाट्यगृहात घुमला पैंजनांचा झनकारकनकलता नृत्यालच्या विद्याथिनींचा अरंगेत्रण सोहळा

नाशिक : घुंगरूं शिवाय नृत्यकलेचे ग्रहण केल्यानंतर कनकलता नृत्यालयाच्या शिष्यांच्या प्रथमच घुंगरुंसह भरतनाटय़म नृत्यकलाविष्कार सादरीकरणाने ह्यअंगत्रेमह्णमध्ये पैजनांचा झनकार घुमला. कनकलता प्रतिष्ठानतर्फे रविवारी भरत नाटय़मची पदवीप्राप्त शिष्या निधी ठाकर, साक्षी कदम व निराली शाह यांनी ह्यअरंगेत्रमह्णच्या माध्यमातून प्रथमच पैंजनांसग नृत्याकलाविष्कार सादर करून व्यावसायिक नृत्याविष्कार सादरीकरणाची मान्यता मिळवली. अंरगेत्रम सोहळयाच्या माध्यमातून गुरूस विद्यार्थ्यांविषयी पुरेशी तयारी झालेली असल्याची खात्री झाल्यानंतर गुरू विद्यार्थ्याकडून सलंगाई पूजा करवून घेतात व त्यावेळी घुंगरू प्रदान केले जातात. अधिक खडतर शिक्षणानंतर विद्याथ्र्याने एकट्याने किंवा एकटीने संपूर्ण कार्यक्र म करण्यासाठी अरंगेत्रम म्हणजेच पदापर्ण सोहळा आयोजित करण्यात येतो. अशाच कार्यक्रमाचे आयोजन करून कनकलता साकुरीकर यांनी त्यांच्या तिन्ही शिष्यांना अन्य कार्यक्र मांतून नृत्य करण्यास परवानगी दिली. यावेळी नृत्यालयच्या विद्याथिर्नींनी हंसनादम रातील आदि तालासह पुष्पांजली, वंसत रागातील रु पकम तालात जतीस्वरम राग मलिकाच्या मिश्रच्चपू तालात शब्दम, तोडी रागात आदि तालात वर्णम नृत्याविष्कार सादर केले. तर उत्तरार्धात भजनी ठेका ताल मिश्र मारवा रागात अभंगा व मिश्रचप्पू ताल व बिहाग रागात तिल्लना नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी नृत्यगुरू कनकलता साकुरीकर यांच्यासह बडोद्याचे नटराजन, मुंबईचे विष्णुदास एस. रघुवेंद्र बालिगा, डॉ. राकेश मैसुरी, नकुल दायमा व श्रीलेश यांनी संगीत साथ केली.काय आहे अरंगेत्रमभरतनाट्यम विद्यार्थी सुरुवातीस घुंगरूंशिवाय नाचणे शिकतात. ज्यावेळी गुरूस वाटते की विद्यार्थ्याची पुरेशी तयारी झालेली आहे तेव्हा गुरू विद्यार्थ्याकडून सलंगाई पूजा करवून घेतात व त्यावेळी घुंगरू प्रदान केले जातात. अधिक खडतर शिक्षणानंतर विद्यार्थ्याने एकट्याने किंवा एकटीने संपूर्ण कार्यक्रम करणे अपेक्षित असते. याला अरंगेत्रम असे नाव आहे. अरंगेत्रम नंतर गुरू आपल्या शिष्यास इतर कार्यक्रमांतून नृत्य करण्यास परवानगी देतात.

 

टॅग्स :danceनृत्यNashikनाशिकeducationशैक्षणिकStudentविद्यार्थी