शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूर उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढविण्याच्या कामास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 15:10 IST

देवळा : मुंबई येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत चणकापूर उजवा कालवा किमी १ ते ३८ ची वहन क्षमता वाढवण्यासाठी चार कोटी ८२ लक्ष रु पयांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. यामुळे तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.

देवळा : मुंबई येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत चणकापूर उजवा कालवा किमी १ ते ३८ ची वहन क्षमता वाढवण्यासाठी चार कोटी ८२ लक्ष रु पयांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. यामुळे तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. अवर्षण प्रवण असलेल्या देवळा तालुक्यासाठी चणकापूर उजवा कालवा वरदान ठरला आहे. परंतु कमी वहन क्षमतेमुळे कालव्याच्या टेलला अवघे ५० ते ६० क्युसेक्स पाणी येते. ते तालुक्यातील जनतेची पाण्याची मागणी पाहता खूपच अपूरे आहे. कालव्याची वहन क्षमता वाढवल्यानंतर चणकापूर धरणाच्या पूर पाण्याने कमी कालावधीत देवळा व मालेगाव तालुक्यातील दोन लघुपाटबंधारे, २३ तलाव व ११ केटीवेअर भरणे शक्य होणार आहे.चणकापूर उजव्या कालव्याचे काम सन १९९५/९६ ते २००० या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. सन २००० पासून सदर कालवा पूर पाण्याने प्रवाहित होत आहे. तथापि बहुतांशी कालवा डोंगरा लगत असल्याने व सतत वापरामुळे सद्यस्थितीत कालव्यावरील भरावाची माथा पातळी संकिल्पत माथा पातळीपेक्षा कमी झाली आहे. चणकापूर उजवा कालवा व त्यापुढील वाढीव कालव्याद्वारे चणकापूर धरणाच्या सांडव्यावरून वाहणार्या पावसाळ्यातील पूर पाण्याने देवळा व मालेगाव या दुष्काळी तालुक्यातील विविध तलाव हे सांडव्यावरून वाहणाऱ्या पूर पाण्याचा कालावधी कमी झाल्याने पूर्ण क्षमतेने भरण्यास अडचण येते. त्यामुळे या कायम दुष्काळी भागास सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल या उद्देशाने कालव्याची वहन क्षमता वाढवावी, कमी कालावधीत लाभक्षेत्रातील तलाव व जलस्त्रोत भरणे शक्य होईल अशी येथील जनतेची मागणी होती. लवकरच कालवा विस्तारीकरणाच्या कामास गती मिळणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक