शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापक अधिवेशनात १९ मागण्यांच्या ठरावांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 00:54 IST

सिन्नर : अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे ५९ वे शैक्षणिक संमेलन वर्धा येथे पार पडले. त्यात १९ मागण्यांच्या ठरावांना मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्दे १९ मागण्यांचा ठरावात समावेश आहे.

सिन्नर : अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे ५९ वे शैक्षणिक संमेलन वर्धा येथे पार पडले. त्यात १९ मागण्यांच्या ठरावांना मंजुरी देण्यात आली.२०२० मध्ये होणारे ६०वे शैक्षणिक संमेलन नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांच्या सहकार्याने ओढा येथील मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेज येथे घेण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले.जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, सचिव एस. बी. देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, मारुती खेडकर, दीपक बोंदवल, नंदकुमार बारगावकर यांना पत्र देऊन तशी परवानगी घेण्यात आली. वर्धा येथील ऐतिहासिक अधिवेशनासाठी नाशिक जिल्ह्यातून २५० पेक्षा अधिक मुख्याध्यापक उपस्थित होते.नाशिक जिल्ह्यातील गुणवंत व उपक्रमशील अशा १९ मुख्याध्यापकांचा माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.कुलपती वेदप्रकाश मिश्रा, माजी खासदार दत्ता मेघे, खासदार रामदास तडस, आमदार विक्रम काळे, किशोर दराडे, नागो गाणार, श्रीकांत देशपांडे, विकास ठाकरे, पंकज भोयर, रणजित कांबळे, बाळाराम पाटील यांनी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. मंजूर केलेल्या ठरावात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध निकष समितीचा शिराफशींची अंमलबजावणी करावी, सेवकनिश्चितीचे व दुरुस्तीचे अधिकार शिक्षकांना द्यावे, सहाव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी दूर करून मुख्याध्यापकांना सातव्या वेतन आयोगात केंद्राप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी यांच्यासह १९ मागण्यांचा ठरावात समावेश आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी