शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोमय होलिकोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:32 IST

हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी सण येत्या बुधवारी (दि.२१) असून भारतीय संस्कृतीत होळी सणाला मोठे महत्त्व असल्याने सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी सणाचे महत्त्व टिकून राहावे, तसेच दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण बसावे यासाठी होळीला वापरल्या जाणाऱ्या गोवºया या भारतीय गोवंश म्हणजेच देशी गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या वापराव्यात व पर्यावरणपूरक होलिकोत्सव उपक्र माला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन गो सेवा समिती तसेच नाशिकमधील सर्व गो-पालक यांच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगो सेवा समिती : देशी गायीच्या शेणापासून तयार गोवऱ्या वापराव्या

पंचवटी : हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी सण येत्या बुधवारी (दि.२१) असून भारतीय संस्कृतीत होळी सणाला मोठे महत्त्व असल्याने सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी सणाचे महत्त्व टिकून राहावे, तसेच दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण बसावे यासाठी होळीला वापरल्या जाणाऱ्या गोवºया या भारतीय गोवंश म्हणजेच देशी गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या वापराव्यात व पर्यावरणपूरक होलिकोत्सव उपक्र माला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन गो सेवा समिती तसेच नाशिकमधील सर्व गो-पालक यांच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.गो सेवा समितीची पत्रकार परिषद शुक्र वारी (दि.१५ ) आडगाव नाका येथे संपन्न झाली. होळी सणासाठी विविध मित्रमंडळाचे कार्यकर्ते लाकूड, झाडाचे ओंडके, रबर, टायर, प्लॅस्टिक वस्तू जळून होळी करतात. मात्र यामुळे विषारी धूर निर्माण होतो. यंदा नागरिकांनी, सार्वजनिक मित्रमंडळांनी होळीसाठी देशी गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गोवºया वापराव्या. गेल्या वर्षी विविध सार्वजनिक मित्रमंडळ, सोसायटी यांनी गोमय होळी पर्यावरणपूरक उपक्र माला प्रतिसाद दिला होता.होळीची राख कचºयात न टाकता तिचा उपयोग करावा विशेष म्हणजे गोसेवा समिती गोपालक यांच्याकडे शेणापासून तयार गोवºया अल्पदरात विक्र ीसाठी उपलब्ध आहे. लोकजागृती, गोवºया जाळण्याचे फायदे, अंधश्रद्धा नव्हे तर विज्ञान पोहोचविण्यासाठी तसेच प्रदूषणावर नियंत्रण यासाठी उपक्र म आहे. नाशिकच्या गुरु जी रु ग्णालय, गीता गोशाळा, नंदिनी डेअरी नागनाथ गोशाळा, मीननाथ गोशाळा, येथे गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवºया उपलब्ध आहे. पत्रकार परिषदेला रेखा दाणी, महेश शहा, श्रीनिवास गायधनी, योगेश नाशिककर, बाळासाहेब काठे, प्रसाद धोपावकर आदी उपस्थित होते.गोवºया पर्यावरणपूरकदेशी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवºयामुळे अनेक गोपालकांना रोजगार प्राप्त होतो तसेच गोवरीच्या ज्वलनामुळे आॅक्सिजनची हवेतील पातळी वाढते त्यामुळे गोमय होळी पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. होळीनंतर राख शेतात किंवा घरगुती बगीच्या व टेरेस गार्डनमध्ये वापरल्यास उत्तम प्रकारच्या खताचे काम करते.

टॅग्स :NashikनाशिकHoliहोळी