शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘आपुलकी’ने केला नवदुर्गांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 17:10 IST

महिला दिन : आदिवासी खेळाडूंना साहित्य वाटप

ठळक मुद्देपेठच्या किलबिल शाळेच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्र माने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

पेठ - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपुलकी बहुद्देशीय सामाजिक ग्रुपच्यावतीने जिल्ह्यतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कर्तृत्व गाजवणाऱ्या नऊ महिलांनाआदर्श माहिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंतनू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्र मात पेठ तालुक्यातील २० खेळाडू मुलींना साक्षी शार्दुल यांचेमार्फत स्पोर्टशुज वाटप करण्यात आले. तसेच सिन्नर तालुक्यातील भाग्यश्री शिंदे या बालखेळाडूला अशोक ठुबे यांनी शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्याची पुढील खर्चाची जबाबदारी उचलली. साई दत्त संस्थेच्या वतीने अपंग व्यक्तींना सायकल वाटप करण्यात आली. पेठच्या किलबिल शाळेच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्र माने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.या प्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिता दाभाडे,डॉ. सतीश चितोडकर, अशोक ठुबे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव तांबे, विजय राऊत, जयश्री राका, दौलतराव कुशारे, गिरीश बच्छाव, प्रणव शिंदे, भगवान हिरकुड, विष्णूपंत हगवणे, कविता डावरे, किशोर बडगुजर, तानाजी अष्टे,माणीक कानडे, खंडेराव डावरे, ज्ञानेश्वर सोमासे, बलराम माचरेकर, साक्षी शार्दूल, राकेश दळवी, जयंत राऊत,विलास कारेगावकर, संतोष पेठकर, डॉ. प्रभाकर पवार यांचेसह आपुलकी व साई दत्त संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामदास शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर दादासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.या नवदुर्गाचा झाला सन्मानआपुलकीच्यावतीने डॉ. प्रणाली दुगड, भारती देवकर, संगीता पिंगळे, कुसुमताई शिंदे, माया गायकवाड, योगिता पेठकर, डॉ. गीता कुमठेकर, नंदा कुशारे, हिराबाई बामणे या नवदुर्गांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक