शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेचा संदेश घेऊन अवतरले सांताक्लॉज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:21 IST

बच्चेकंपनीला गिफ्ट्स देत आनंद वाटणारा आणि सर्वांनाच हवाहवासा वाटणारा सांताक्लॉज शांततेचा संदेश घेऊन अवतरला. एसडीए मिशन स्कूलमध्ये नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रम-प्रसंगी अवतरलेला सांताक्लॉज आपल्या परिसरात स्वच्छतेचा आणि साफसफाईचा आगळावेगळा संदेश घेऊन आल्याने सर्वांसाठी तो एक आदर्शच ठरला आहे.

लासलगाव : बच्चेकंपनीला गिफ्ट्स देत आनंद वाटणारा आणि सर्वांनाच हवाहवासा वाटणारा सांताक्लॉज शांततेचा संदेश घेऊन अवतरला. एसडीए मिशन स्कूलमध्ये नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रम-प्रसंगी अवतरलेला सांताक्लॉज आपल्या परिसरात स्वच्छतेचा आणि साफसफाईचा आगळावेगळा संदेश घेऊन आल्याने सर्वांसाठी तो एक आदर्शच ठरला आहे.  जे नागरिक रस्ता, पदपथावर कचरा फेकतील त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले. सांताक्लॉजला भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी बच्चेकंपनी आणि मोठ्यांचीही गर्दी झाली होती. मिशन स्कूलचे प्राचार्य जोसेफ खंडागळे यांनी याविषयी सांगितले. नाताळचे औचित्य लक्षात घेऊन स्वच्छता, आरोग्य व पर्यावरणासंबंधी सांताक्लॉजच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा अभिनव प्रयोग राबवण्यात  आला असून, याबाबत सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला जोसेफ खंडागळे, एन.जे. मोहनराव, अशीत हलदार, रुबी खंडागळे, जया मेलम, सोनल केंगे, स्मिता पवार, शिल्पा कदम, सकुंतलाराव, सुनीता लाल, मथुरा मिसाळ, अशोक लाल, विश्वास साबळे, राजाराम पवार, माधुरी खाजेकर, शाळेचे पदाधिकारी शिक्षक-शिक्षिका आदी यावेळी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना भेटवस्तू मिशन स्कूल पटांगमध्ये के. जी. ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ख्रिसमसनिमित्त भेटवस्तू देऊन त्यांच्या सोबत नाताळचा आनंद उत्साहात साजरा केला. या ठिकाणी सांताक्लॉज यांनी हात उंचावून व नाचून या वेळी उपस्थित पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नाताळच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत गिफ्टही दिले. त्यांना भेटण्यासाठी बच्चेकंपनी आतूर झाले होते. या ठिकाणी सांताक्लॉज यांनी स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आदी विषयांशी संबंधित वेगवेगळे संदेश  शालेय विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिले.

टॅग्स :NashikनाशिकChrismasख्रिसमस