शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचे जबाब दो..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 01:09 IST

नाशिक- शासनाच्या माझे कुटूंब माझी सुरक्षा योजनेअंतर्गत कामाची जबाबदारी देण्यात आली मात्र, पुरेशी सुरक्षा साधने देण्यात आलेली नाहीत, त्यामुळे सर्र्वेक्षण करतानाच जर सेविकांना कोरोना झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न करीत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मंगळवारी (दि.२९) जबाब दो आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देराजीव गांधी भवनासमोर ठिय्या धरून निदर्शने करण्यात आली.

नाशिक- शासनाच्या माझे कुटूंब माझी सुरक्षा योजनेअंतर्गत कामाची जबाबदारी देण्यात आली मात्र, पुरेशी सुरक्षा साधने देण्यात आलेली नाहीत, त्यामुळे सर्र्वेक्षण करतानाच जर सेविकांना कोरोना झाला तर त्याची जबाबदारी कोणघेणार असा प्रश्न करीत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मंगळवारी (दि.२९) जबाब दो आंदोलन करण्यात आले.मंगळवारी (दि.२९) महासभा असल्याने भारतीय हितरक्षक सभेच्या नेतृत्वाखाली राजीव गांधी भवनासमोर ठिय्या धरून निदर्शने करण्यात आली. माझे कुटूंब माझी सुरक्षा योजने अंतर्गत नाशिक महापालिकेच्या वतीने अंगणवाडीसेविकांना कामावर जुंपण्यात आले असले तरी त्यांना पीपीई किट सारखी सुरक्षा साधने देण्यात आलेली नाही की, नागरीकांच्या आरोग्य तपासणीसंदर्भात साधे प्रशिक्षण देखील देण्यात आलेले नाही. त्यामुळे या कर्मचा-यांना प्रशिक्षण द्यावे तसेच मोहिमेसाठी शासनाच्या वतीने या सेविकांना अत्यल्प म्हणजे दीडशे रूपये देण्यात येणार आहेत. त्यातमहापालिकेने भर घालून किमान दीडशे रूपये वाढवून द्यावेत, ज्या सेविकांना या आधी कोरोना झाला आहे त्यांना किमान अकरा हजार रूपयांची आर्थिक मदत करावी, ज्या कर्मचा-यांचे वय पन्नास पेक्षा आधिक आहे, आणि ज्याव्याधीग्रस्त आहेत त्यांना मोहिमेतून वगळावे, ज्यांच्याकडे अ­ॅँड्राईड मोबाईल नाही किंवा अ­ॅपमध्ये माहिती भरता येत नाही, त्यांना अन्य जबाबदारी द्यावी यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. संघटनेचे प्रमुख किरण मोहिते यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाanganewadi jatraआंगणेवाडी