शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:12 IST

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली असून, पेठ तालुक्यातील मौजे जांभूळपाडा येथील ७२ वर्षीय शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबूराव महादू कुवर असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव असून पेठ तालुक्यातील शेतकरी आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे.

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली असून, पेठ तालुक्यातील मौजे जांभूळपाडा येथील ७२ वर्षीय शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबूराव महादू कुवर असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव असून पेठ तालुक्यातील शेतकरी आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या संदर्भातील चौकशीनंतर आत्महत्येविषयीचा उलगडा होणार आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ३४ इतकी झाली आहे.पेठ तालक्यातील मौजे जांभूळपाडा येथील रहिवासी असलेल्या बाबूराव कुवर यांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याने याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आलेला आहे. कुवर यांना पक्षघाताचा झटका आल्यामुळेदेखील ते नैराश्यात होते. याबरोबरच दुष्काळ किंवा त्यांच्यावर काही कर्ज होते का याचीदेखील माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे.पेठ येथील शेतकºयाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचे कारण चौकशी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.११ तालुक्यांत आत्महत्याजिल्ह्यात गेल्या वर्षी एकाच दिवसात तीन, तर यंदा जानेवारीत दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. गेल्यावर्षी मे अखेरपर्र्यंत आत्महत्या केलेल्या शेतकºयांची ३९ इतकी होती. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकºयांची नोंद करण्यात आली असून, मे अखेरपर्यंत निरंक असलेल्या पेठ तालुक्यातील ही पहिलीच आत्महत्या आहे. गेल्यावर्षी ७० वर्षांहून अधिक वय असलेल्या आत्महत्या केलेल्या शेतकºयांची संख्या तीन इतकी होती.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याNashikनाशिकagricultureशेती