शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एचएएल हायस्कूल मराठी माध्यमचा वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 18:00 IST

ओझर टाऊनशिप : येथील एचएएल हायस्कूल (मराटी माध्यम) चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात संपन्न झाला.

ठळक मुद्दे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मो. स. गोसावी

ओझर टाऊनशिप : येथील एचएएल हायस्कूल (मराटी माध्यम) चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात संपन्न झाला.शाळेच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मो. स. गोसावी तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय सचिव राम कुलकर्णी, ओझर झोनचे अधिक्षक प्राचार्य डॉ. एस. आर. खंडेलवाल, एचएएल इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य के. एन. पाटील हे उपस्थीत होते.प्रारंभी विद्यार्थी गीतमंचने सोसायटी गीत, स्वागत गीत म्हटले मान्यवरांचे हस्ते सरस्वती पुजन करण्यात आले. मुख्याध्यापक श्रीमती एस. पी. गाजरे यांनी मान्यवरांचा परिचय करून देत अहवाल वाचन केले. त्यानंतर शाळेतील मुलामुलींनी तयार केलेले हस्तलिखित ‘उंच माझा झोका’चे डॉ. गोसावी यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी राम कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मो.स. गोसावी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन विद्यार्थ्यांना संस्थेचा इतिहास कथन करून, विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल अनुबंध आवड, इर्षा असावी असे विचार असावेत मांडले. मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक इयत्तेतील प्रथम क्र मांक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.माजी विद्यार्थी खैरनार व सौ. खेरनार यांनी या वर्षापासून इयत्ता १० वीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थीनीस प्रत्येकी फिरती ढाल, चषक व रोख १००१ रुपयांचे बक्षीस जाहिर करून ते मान्यवरांच्या हस्ते दिले. कार्यक्र मासाठी पालक, शिक्षक उपस्थित. होतेएन. एम. जाधव यांनी सुत्रसंचालन तर पर्यवेक्षक एम. एस. मोकळ यांनी आभार मानले. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी