शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘रासबिहारी’चे वार्षिक पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:04 IST

रासबिहारी शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले़ यानिमित्ताने शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि भूलतज्ज्ञ गायत्री खैरनार यांच्या उपस्थितीत गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

नाशिक : रासबिहारी शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले़ यानिमित्ताने शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि भूलतज्ज्ञ गायत्री खैरनार यांच्या उपस्थितीत गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे विश्वस्त श्रीरंग सारडा यावेळी उपस्थित होते.यंदाच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना ‘मेडागास्कर’ या इंग्रजी चित्रपटावर आधारित होती. नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘मेडागास्कर’ मधील गीतांवर संगीत नाटिका प्रस्तुत केली. शिशुवृंदातील बालगोपाळांनी ‘इट्स शोटाइम’, ‘आय वॉण्ट टू सेलिबे्रट’ हे पेग्विन नृत्य अशी विविध नृत्ये सादर केली. मुख्याध्यापक बिंदू विजयकुमार यांनी शैक्षणिक वर्षाचा अहवाल सादर केला. सूत्रसंचालन दिया गुजराथी, मोक्षदा चिरमाडे आणि आर्या मिश्रा यांनी केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले़ मागील शैक्षणिक वर्षात झालेल्या वक्तृत्व, हस्तकला, निबंध अशा विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण तसेच गुणवंतांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी