शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

नर्सिंग महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन

By admin | Updated: May 10, 2015 23:49 IST

नर्सिंग महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन

नाशिक : येथील गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित नर्सिंग महाविद्यालयात शपथविधी व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. एम. एस. गोसावी, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शेखर राजदेरकर, एस. डी. प्रधान, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी. प्रधान, विजय गोसावी उपस्थित होते.परिचय मोहम्मद हुसेन यांनी केला व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य ज्योती ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाअंतर्गत प्रथम वर्षातील बी.एस.सी. नर्सिंग व आर. जी. एन. एस. या विद्यार्थ्यांचा दीपप्रज्वलन व शपथविधी झाला. तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकवृंदाचे सत्कार व विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. एम. एस. गोसावी यांनी माणूस म्हणून विद्यार्थी सुसंस्कृत झाला पाहिजे. हे शिक्षणाचे नियोजन आहे, असे सांगितले, तर डॉ. राजदेरकर यांनी नर्सिंगबद्दल महत्त्व विशद केले.मनीषा गावंजे, आरती लिंगदोर व हेमलता बिर्ला यांनी कार्यक्रम केले. सूत्रसंचालन मेलिसा फर्नांडीस व प्रज्ञा परिकर, तर आभार प्रदर्शन कविता मातेरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाने प्रयत्न केले.