शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

जनावरे कोंबलेली पीकअप उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:31 IST

१५ जनावरे निर्दयतेने कोंबून नामपूरहून मालेगावकडे येत असलेली पीकअप (क्र. एमएच ४१ जे. ८९२४) उलटून झालेल्या अपघातात एक जनावर दगावले आहे. या प्रकरणी परिसरात संताप व्यक्त केला जात असून, फरार वाहनचालका- विरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर १४ जनावरांना रावळगाव येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे.

वडनेर : १५ जनावरे निर्दयतेने कोंबून नामपूरहून मालेगावकडे येत असलेली पीकअप (क्र. एमएच ४१ जे. ८९२४)उलटून झालेल्या अपघातात एक जनावर दगावले आहे. या प्रकरणी परिसरात संताप व्यक्त केला जात असून, फरार वाहनचालका- विरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर १४ जनावरांना रावळगाव येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे.कत्तलीच्या हेतूने १५ जनावरे कोंबून मालेगावकडे येत असलेली पीकअप सातमाने शिवारातील दादाजी जाधव यांच्या शेताजवळ उलटलेल्या अवस्थेत पप्पू जाधव, दिलबर जाधव, संजय जाधव, राकेश जाधव, समाधान निकम, शिवराज जाधव, सरपंच शीतल जाधव, अलका जाधव, मंगला जाधव, ज्योती जाधव, पुष्पा जाधव यांना दिसून आली. जनावरे वाहनात कोंबलेल्या अवस्थेत असल्याने त्यांनी तातडीने जनावरांची सुटका केली. या घटनेत एका जनावराचा मृत्यू झाला.सामाजिक कार्यकर्ते शिवराज जाधव यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसांत खबर दिली. पशुवैद्यकीय अधिकारी अभिमन निकम व अहिरे यांनी जनावरांची तपासणी केली. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात पीकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार बी. पी. काळे हे करीत आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवAccidentअपघात