शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव शहरात जनावर चोरांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:09 IST

पिंपळगाव बसवंत : गेल्या काही दिवसापासून पिंपळगाव बसवंत शहरात गायी चोरांचा सुळसुळाट झाला असून हे चोरटे मध्यरात्री येऊन शहरातील जनावरांना बेशुद्ध करत गाडीत टाकून नेत असल्याच्या घटना वेळोवेळी घडत असूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

ठळक मुद्देनागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपळगाव बसवंत : गेल्या काही दिवसापासून पिंपळगाव बसवंत शहरात गायी चोरांचा सुळसुळाट झाला असून हे चोरटे मध्यरात्री येऊन शहरातील जनावरांना बेशुद्ध करत गाडीत टाकून नेत असल्याच्या घटना वेळोवेळी घडत असूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. रविवार (दि.11) रोजीच्या पहाटेच्या सुमारास कत्तलीसाठी मोकाट गाई पळविणार्या अज्ञात चोरट्यांनी मातंगवाडा, परिसरातुन एक गाय पळवून नेली, तर तीन गायीना बेशुद्ध अवस्थेत सोडून पलायन केल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला.त्यामुळे परिसरात सातत्याने गाईच्या चोरीचा प्रकार घडत असल्याने प्रशासनाच्या गलथन कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.रविवारी शहरातील मार्केट यार्ड, मातंगवाडा परिसरात बसलेल्या मोकाट जनावराना रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी जवळपास 4 गाईंना भुलीच्या इंजेक्शनच्या सहाय्याने बेशुद्ध केले.त्यापैकी एका जनावरास वाहनात टाकत असताना स्थानिक नागरिकांनी बजरंग दलचे गोविंद सोनवणे,विजू चोपडे,नाना पवार,गणेश पवार,रवी वारडे आदीना ही माहिती दिली तातडीने ते घटनास्थळी पोहचल्याने चोरट्यांनी उर्विरत तीन बेशुद्ध जनावरांना परिसरातच सोडून पळ काढल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यासह पशु वैद्यकीयदूताने बेशुद्ध जनांवरांची तपासणी करून त्यांना औषधोपचार केले सध्या त्या तिन्ही गाई बचवल्या आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस