शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
4
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
5
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
6
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
7
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
8
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
9
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
10
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
11
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
12
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
13
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
14
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
15
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
16
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

वडेल शिवारातून जनावरे चोरणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:10 IST

मालेगाव मध्य : तालुक्यातील वडेल येथील जनावरे चोरीप्रकरणी मुख्य सूत्रधार वसीम अहमद मोहम्मद असलम कुरेशी यास विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे. गुरुवारी त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्दे शहराबाहेरील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे

मालेगाव मध्य : तालुक्यातील वडेल येथील जनावरे चोरीप्रकरणी मुख्य सूत्रधार वसीम अहमद मोहम्मद असलम कुरेशी यास विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे. गुरुवारी त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.मागील आठवड्यात वडेल येथून ११ जनावरे चोरीस गेली होती. तालुक्यातील शेती उपयोगी जनावरांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याची गंभीर दखल घेत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी तपासाच्या सूचना देत तातडीची उपाययोजना करण्यासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती केली होती. या प्रकरणात वसीमचा सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यास खांडवी यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक आर. के. घुगे, पोलीस कर्मचारी भूषण खैरनार, पंकज भोये, संदीप राठोड व प्रकाश बनकर यांनी काल ताब्यात घेतले होते. वसीमने चोरीची कबुली दिली आहे. चोरीची जनावरे घेणाऱ्यांची नावे उघड झाल्यावर शहरातील व शहराबाहेरील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी