शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांची होणार झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:41 IST

: जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्णात सुरू असलेल्या कामाचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हे आढावा घेणार असून, कामकाज असमाधानकारक असलेल्या कर्मचाºयांवर कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्णात सुरू असलेल्या कामाचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हे आढावा घेणार असून, कामकाज असमाधानकारक असलेल्या कर्मचाºयांवर कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे अधिकाºयांमध्ये आताच चिंता व्यक्त केली जात असून, बैठकीच्या तयारीसाठी अधिकारी कामाला लागले असल्याचे समजते.  या आढावा बैठकीत जिल्हा परिषद अंतर्गत तालुका व ग्राम स्तरावर कार्यरत पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक या सर्वांचा कामाच्या मूल्यमापन अहवालानुसार आढावा घेण्यात येणार आहे. ज्या अधिकारी व कर्मचाºयांच्या कामात मागील सहा महिन्यांत कोणतीही प्रगती झाली नाही तसेच चालू वर्षाच्या तसेच मागील वर्षाच्या कामाची तुलना करून ज्यांचे काम अतिशय असमाधानकारक असेल त्यांना कामकाजाबाबत विचारणा करण्यात येणार आहे.लक्षांकानुसार घेणार आढावापशुधन दवाखान्यांचे तांत्रिक कामकाज, लसीकरण, कृत्रिम रेतन, संकरित पैदास, पशुधनास आधार ओळख बिल्ले लावणे, पशुगणना याबाबत शासनाने दिलेल्या लक्षांकानुसार आढावा घेण्यात येणार आहे. जिल्ह्णातील प्रत्येक पशुपालकास पशुसंवर्धन विभागामार्फत पशुसेवेचा लाभ देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची असून, यासाठी सदरची आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. डी. गर्जे यांनी दिली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक