शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

...अन् पोलिसांनी हरिहर गडावर फडकावला भगवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 17:48 IST

ग्रामीण पोलिसांची चढाई : ताण कमी करण्यासाठी ट्रेकींगचा उपक्रम

ठळक मुद्देग्रामीण पोलीस अधिक्षक आरती सिंह यांनी जिल्ह्यातील अवघड अशा हरिहर गडावर ट्रेकींगची मोहीम राबविण्याचा निर्धार केला

त्र्यंबकेश्वर : पोलिसांवरील ताण कमी व्हावा आणि त्यांच्यात आपसात मैत्रीभाव अधिक वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने ग्रामीण पोलीस अधिक्षक आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील किल्ल्यांपैकी अतिदुर्गम व चढण्या-उतरण्यास कठीण अशा हरिहर गडावर चढाई केली. यावेळी पथकाने छत्रपती शिवरायांचा जयजयकार करत गडाच्या शिखरावर भगवा फडकाविला.दैनंदिन कामातून काही क्षण बाजूला काढत पोलिसांच्या मनावरील ताण हलका व्हावा, त्यांच्यात मैत्रीभाव दृढ होऊन पोलिस आणि जनता यांच्यात मैत्रीचे नाते तयार व्हावे याकरीता ग्रामीण पोलीस अधिक्षक आरती सिंह यांनी जिल्ह्यातील अवघड अशा हरिहर गडावर ट्रेकींगची मोहीम राबविण्याचा निर्धार केला. त्यानुसार, काही पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची टीम करत त्यांनी नुकतीच हरिहर गडाची यशस्वी चढाई केली. हरिहर किंवा हर्ष गड ट्रेकींगच्या या मोहिमेत नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक श्रीमती आरती सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी अरु ंधती राणे, माधव पडिले, सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे के.के.पाटील, घोटीचे सपोनि जालींदर पळे, त्र्यंबकेश्वरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे तसेच हवालदार राजु दिवटे, मेघराज जाधव आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस