शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार भाजपात, दुपारी करणार प्रवेश

By संजय पाठक | Updated: March 14, 2023 11:23 IST

माजी मंत्री छगन भुजबळ अन्याय करीत असल्याचा आरोप

नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार (कै.) डॉ. वसंत पवार यांची कन्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अमृता पवार या भाजपामध्ये प्रवेश करणार असून आज दुपारी मुंबईमध्ये प्रवेश पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अन्यायामुळे आपण हा पक्ष सोडत असल्याचे अमृता पवार यांनी सांगितले.

अमृता पवार या जिल्हा परिषदेच्या देवगाव गटातील माजी सदस्य आहेत नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे माजी आमदार (कै) वसंत पवार तसेच मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या त्या कन्या आहेत. आपल्या जिल्हा परिषद गटात कामे करण्यासाठी निधी दिला नाही कामे झालीच तर माजी पालकमंत्री छगन भुजबळ त्याचे श्रेय घेतात त्यामुळे पक्ष सोडत असल्याचे अमृता पवार यांनी सांगितले

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा