शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अंबिकानगरच्या तुंबलेल्या गटारी मोकळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 16:12 IST

ग्रामपंचायतीकडून दखल : ट्रॉलीभर कचरा काढला बाहेर

ठळक मुद्देकचरा घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.

पिंपळगाव बसवंत : सांडपाण्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे गेल्या कित्येक दिवसापासून अंबिकानगरचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात जात असल्याचे वृत्त लोकमतमध्ये झळकल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ग्रामपंचायतीच्या आरोय विभागाने गटारीत तुंबलेला सुमारे एक ट्रॉलीभर कचरा बाहेर काढला.अंबिका नगर परिसरात अनेक दिवसापासून गटारी तुंबलेल्या अवस्थेत होत्या. या गटारींची सफाई वेळोवेळी होत नव्हती. त्यामुळे गटारी तुंबल्या होत्या. परिणामी गटारी भरून वाहत सांडपाणी रस्त्यावर येत होते. सदर दुर्गंधीयुक्त पाणी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात येत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. शाळेच्या प्रवेशद्वारावरच सांडपाणी येऊन साचत असल्याने विद्यार्थ्यांना तेथून मार्ग काढणे मुश्किल बनले होते. या समस्येकडे लोकमतने लक्ष वेधले. सदर वृत्त झळकल्यानंतर प्रशासनाने जागचे हलले आणि तातडीने ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाने नियोजन करत पाण्याचा प्रेशर देऊन 3-4 तासाच्या परिश्रमाने एक ट्रॉली भरेल एवढा कचरा गटारीबाहेर काढला.कचरा टाका घंटागाडीतपावसाळ्यात दुर्गंधीच्या सांडपाण्यामुळे तयार होणाऱ्या डासांमुळे डेंगूसारख्या भयंकर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी व टाकाऊ कचरा घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक