शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अंबडला घरफोड्यांत तीन लाखांचा ऐवज लूटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 14:30 IST

बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे १लाख ६९ हजारांचा ऐवज लूटून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.३१) उघडकीस आली.

ठळक मुद्देमागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झालीसंशयितांविरूध्द जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल

नाशिक : अंबड पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे. लागोपाठ झालेल्या घरफोड्यांच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे २ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज लूटल्याचे उघडकीस आले आहे.सिडको परिसरातील शिवपुरी चौकात राहणारे अनिल पंढरीनाथ साळुंके (३९) यांच्यासह वनाजी दगा सोनवणे यांच्या बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे १लाख ६९ हजारांचा ऐवज लूटून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.३१) उघडकीस आली. साळुंके यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून ८० हजाराची ३५ग्रॅमची सोन्याची पोत, २ हजाराचे चांदीचे गोफ, जोडवे, १५ हजारांची रोकड असा ऐवज लूटला. तसेच सोनवणे यांच्या घरातून २५ हजारांची सोन्याची ९ग्रॅमची अंगठी, १८ हजारांच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, सहा ग्रॅमचे ओमचे दोन पान, २९ हजाराची रोकड असा सुमारे एकूण १ लाख ६९ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. साळुंके व साक्षीदार सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी अज्ञात संशयितांविरूध्द जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.दुसऱ्या घटनेत गंगापूररोडवरील सुरेश सदाशिवराव जोशी (६८) यांच्य कारखान्याचे उत्पादन दालनाच्या खिडकीचे गज वाकवून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश कारत विविध माल उत्पादनासाठी लागणारे साहित्य लंपास केले. जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे १ लाख २१ हजाराचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लांबविल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी