शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

भक्तवत्सल बालाजी मंदिरामध्ये मुर्तीवर आम्र अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 9:59 PM

लासलगांव : येथील भक्तवत्सल बालाजी मंदिरामध्ये भगवान बालाजी यांचा ज्येष्ठभिषेकम कार्यक्र म सोमवारी उत्साहात संपन्न झाला.

ठळक मुद्देउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

लासलगांव : येथील भक्तवत्सल बालाजी मंदिरामध्ये भगवान बालाजी यांचा ज्येष्ठभिषेकम कार्यक्र म सोमवारी उत्साहात संपन्न झाला.येथील भक्त वत्सल्य श्री बालाजी मंदिरामध्ये भाविकांनी आणलेल्या आंब्यांचा आमरस तयार करून भगवान व्यंकटेश यांचा आम्ररसाने अभिषेक करण्यात आला.यावेळी गोविंद सेवक आणि सेविकांच्या भक्ती भजनामध्ये सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले. याच मुहूर्तावर गोविंद सेवक चिंगू तिवारी यांनी दान केलेल्या गायीचा देवस्थानातील गोमाता मंदिरात प्रवेशपूजन करण्यात आले. त्यानंतर गोविंद सेवक परिवारातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.