शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

सटाणा येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 22:36 IST

सटाणा : येथील व्हि. पी. एन. हायस्कूल येथे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल एकतीस वर्षानंतर सोशल मिडियाच्या माध्यमातून एकित्रत करीत सटाणा येथील श्री स्वामी समर्थ लॉन्स येथे उल्हासित वातावरणात स्नेह संमेलन मेळावा पार पडला.

ठळक मुद्देअध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी तथा मेजर माणिक निकम होते.

सटाणा : येथील व्हि. पी. एन. हायस्कूल येथे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल एकतीस वर्षानंतर सोशल मिडियाच्या माध्यमातून एकित्रत करीत सटाणा येथील श्री स्वामी समर्थ लॉन्स येथे उल्हासित वातावरणात स्नेह संमेलन मेळावा पार पडला.येथील हायस्कूल मध्ये सन १९८८ मध्ये दहावीत शिक्षण घेतलेल्या बँचचा स्नेह संमेलन मेळावा नुकताच पार पडला.या मेळाव्यात सकाळी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपला जीवनपट मनोगतातून व्यक्त करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तद्नंतर व्हि. पी. एन. हायस्कूलचे संस्थापक कै. पंडितराव धर्माजी पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी समाधीस्थळी जावून अभिवादन केले. जाधव यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.विजय भांगडिया व रंजना सोनवणे यांना या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी तथा मेजर माणिक निकम होते.सदर स्नेहसंंमेलनास माजी विद्यार्थी अभय चंद्रात्रे, प्रकाश देवरे, ज्ञानेश्वर सोनवणे, दिपक पवार, मंगेश पंडित, रवि वाघ, किशोर पाटील, सुनिल भामरे, प्रविण सोनवणे, रविंद्र देवरे, सुरेखा देवरे, मिना कुलकर्णी, सुनिता काकळीज, भारती बिरारी, रु पाली कापडणीस, केशव मांडवडे, नानू आहेर, अहमद सैय्यद, सुब्राव सोनवणे, तुषार वाघ, वैशाली सावंत, किरण सोनवणे, बाळा बोरसे आदी सहभागी झाले होते. सुत्रसंचालन प्रा. धनंजय पंडित यांनी तर नितीन बागड यांनी आभार व्यक्त केले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा