शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणगावी शालेय साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 18:33 IST

ब्राह्मणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवशंभू फ्रेंड सर्कल यांच्या वतीने मोफत प्राचीन नाणी तसेच पोस्टाची तिकिटे यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

ब्राह्मणगाव : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवशंभू फ्रेंड सर्कल यांच्या वतीने मोफत प्राचीननाणी तसेच पोस्टाची तिकिटे यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.नेहमीच सामाजिक, शैक्षणिक कार्यात योगदान देणारे शिवशंभू फ्रेंड सर्कलने शाळेतील पाच निराधार विद्यार्थ्यांचा शालेय शैक्षणिक स्टेशनरी २२खर्च करणार असल्याचेशिव शंभू फ्रेंड सर्कलचे अध्यक्षरोहित मालपाणी यांनी सांगितले तर या निराधार विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, कंपास, वही व सर्व शालेय साहित्य देण्यात आले.यासाठी राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील प्रतिष्ठितव्यापारी लक्ष्मीनारायण मुंदडायांचे आर्थिक सहकार्य लाभले. त्यानंतर अमेचर क्लब बागलाणचे मयूर जाधव, देवा जगताप यांनीएक छंद म्हणून ही प्राचीन नाणीव पोस्टाची तिकिटे जोपासलीआहेत.त्यात देशी, विदेशी, पुरातन असे अनेक प्रकार आहेत. त्याचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले. जाधव व जगताप यांनी सर्व जुन्या नोटांची व नाण्यांची माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण