शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वगळता इतर दुकाने बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 14:59 IST

पेठ -शासनाने दि.१७ मे पर्यंत वाढवलेला लॉकडाऊन चा कालावधी आणी त्यानंतर काही भागात इतर व्यावसायिकांना दिलेली सुट यातून पेठ शहरातील मुख्य बाजारपेठ वगळण्यात आली असून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

पेठ -शासनाने दि.१७ मे पर्यंत वाढवलेला लॉकडाऊन चा कालावधी आणी त्यानंतर काही भागात इतर व्यावसायिकांना दिलेली सुट यातून पेठ शहरातील मुख्य बाजारपेठ वगळण्यात आली असून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.उपविभागीय अधिकारी, तहसीलदार पेठ व नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी काढलेल्या संयुक्त प्रसिध्दी पत्रकान्वये पेठ नगरपंचायत अंतर्गत बलसाडरोड, बाजारपेठ, भवानी चौक, जोगमोडी रोड, मटन मार्केट या भागातील जीवनावश्यक व शेतीपोयोगी वगळता इतर सर्व व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रार्नुभाव आणी त्यावर करावयाच्या संभाव्य उपाययोजना करण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आला आहे.उर्वरीत निवासी भागातील दुकाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय विनाकारण भटकणार्या नागरिकांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे.---------------------भाजीबाजाराचे स्थलांतरपेठ शहरातील मध्यवर्ती भागातील भवानी चौकातील भाजी बाजार सप्तशृंगी नगर च्या जंगल कामगार सोसायटीच्या मोकळ्या जागेत तसेच पश्मिमेकडील तोंडवळ रस्त्याला स्थलांतरीत करण्यात आला असून ग्राहकांनी योग्य खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. एका दुकानासमोर ५ पेक्षा जास्त व्यक्ती ऊभ्या राहणार नाहीत शिवाय प्रत्येक व्यक्तीमध्ये किमान ६ फुटाचे अंतर ठेवण्याच्या सुचना निर्गिमत करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक